Ferfar #29255 · कोरोची
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 656/2
- Talathi
- प्रविण जगन्नाथ शेजवळ
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि शाखा कोल्हापूर
लिहून घेणार : बळवंत भिवा पाटील ,पूनम आनंदा भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 656/2 तपशिल : प्रमाणे बळवंत भिवा पाटील यानी इंडिया शेल्टर फाईनान्स लिमिटेड शाखा कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 828000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 25967
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 2 यांचेकडील रिकन्व्हेयन्स रजिस्टर दस्त क्र 6416/2026 दिनांक 15/10/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.