Ferfar #29256 · कोरोची
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 661
- Talathi
- प्रविण जगन्नाथ शेजवळ
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी
लिहून घेणार : बिस्मीला राजू नदाफ
यांनी सर्व्हे क्रमांक : 661 तपशिल : दिनांक 23/01/2020 रोजी श्री. आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चा बिस्मीला राजू नदाफ यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 21803
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 1 यांचेकडील रिकन्व्हेयन्स रजिस्टर दस्त क्र 6804/2026 दिनांक 08/10/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.