सातबारा Watch

← कोरोची

Ferfar #29284 · कोरोची

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
639/ब/1
Talathi
प्रविण जगन्नाथ शेजवळ
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- अमृतलाल जयंतीलाल पटेल ,कांतीलाल जयंतीलाल पटेल ,भावेश कांतीलाल पटेल ,लक्ष्मण जयंतीलाल पटेल ,वसंतकुमार जयंतीलाल पटेल रा. कोरोची(खाता क्रमांक12574) यांचे गट/सर्व्हे क्रमांक639/ब/1, बिगरशेती क्षेत्र 10.0275 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.2044 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राजेंद्र शंकर भावीकट्टी , (खाता क्रमांक :-16017)गट/सर्व्हे क्रमांक 639/ब/1 बिगरशेती क्षेत्र 5.2044 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7320 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1680000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.