सातबारा Watch

← कोरोची

Ferfar #29291 · कोरोची

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
प्रविण जगन्नाथ शेजवळ
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:- आबूबाई श्रीपती सुतार रा. कोरोची(खाता क्रमांक2092) यांचे गट/सर्व्हे क्रमांक156, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1507 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0098 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :शशिकला प्रभाकर चोथे , (खाता क्रमांक :-15996)गट/सर्व्हे क्रमांक 156 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0098 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 883 दिनांक 10/03/1999 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तु.बं.तु.जो/कावी/416/2026 दिनांक 27/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून नोंद केली. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 156, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : शशिकला प्रभाकर चोथे 97.58चौ.मी.