सातबारा Watch

← कोरोची

Ferfar #29304 · कोरोची

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
646
Talathi
प्रविण जगन्नाथ शेजवळ
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026दस्तगीर मिरासो नगारजी रा. कोरोची यांचे गट/सर्व्हे क्रमांक646, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खातुन चाँद मोमीन रा. कोरोची गट/सर्व्हे क्रमांक 646 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5016 दिनांक 28/12/1999 प्रमाणे रक्कम रुपये 17000 घेऊन खरेदी दिली. तद्नंतर खातुन चाँद मोमीन रा. कोरोची गट/सर्व्हे क्रमांक 646 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सतिश काशिनाथ सुतार रा. कोरोची गट/सर्व्हे क्रमांक 646 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1692 दिनांक 03/05/2002 प्रमाणे रक्कम रुपये 21000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तु.बं.तु.जो/कावी/429/2026 दिनांक 29/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून नोंद केली. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 646, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : सतीश काशिनाथ सुतार क्षेत्र 75.00 चौ.मी.