Ferfar #29306 · कोरोची
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 627
- Talathi
- प्रविण जगन्नाथ शेजवळ
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026लिहुन देणार:- शारदा संजय भुते ,संजय रघुनाथ भुते रा. कोरोची(खाता क्रमांक6021) यांचे गट/सर्व्हे क्रमांक627, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0362 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :बशीर दस्तगीर नदाफ , (खाता क्रमांक :-15999)गट/सर्व्हे क्रमांक 627 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 382 दिनांक 28/01/2000 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तु.बं.तु.जो/कावी/434/2026 दिनांक 29/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून नोंद केली.
इतर अधिकारातील कंस केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 627, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : खरेदी घेणार बशीर दस्तगीर नदाफ क्षेत्र 83.36 चौ.मी.