Ferfar #69259 · कबनूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किशोर-नामदेव-पाटील
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026
लिहुन देणार:-
नामदेव रामचंद्र रेडेकर रा. कबनूर(खाता क्रमांक27659) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78/पै/प्लॉट नं.36, बिगरशेती क्षेत्र 0.6506 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6506 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वृषभ उमेश पाटील , (खाता क्रमांक :-32302)गट/सर्व्हे क्रमांक 78/पै/प्लॉट नं.36 बिगरशेती क्षेत्र 0.6506 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6194 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
मान्यता देणार - कृष्णात शंकर रेडेकर ,मंगल लक्ष्मण रेडेकर ,दिगंबर लक्ष्मण रेडेकर ,सविता संजय टेके ,संपदा अनिल हावळ ,सागर लक्ष्मण रेडेकर
78/पै/प्लॉट नं.36