सातबारा Watch

← कबनूर

Ferfar #69438 · कबनूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
54/9
Talathi
किशोर-नामदेव-पाटील
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- आनंदा बाबू कमते रा. कबनूर(खाता क्रमांक12605) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/9, बिगरशेती क्षेत्र 1.1800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1800 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : धनश्री धनंजय पेडणेकर , (खाता क्रमांक :-32204)गट/सर्व्हे क्रमांक 54/9 बिगरशेती क्षेत्र 1.1800 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी 2 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5609 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मान्यता देणार - आक्काताई आनंदा कामते , युवराज आनंदा कामते