Ferfar #69462 · कबनूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- किशोर-नामदेव-पाटील
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री वीरशैव को.ऑप. बँक लि. कोल्हापूर (मल्टी-स्टेट बँक) शाखा इचलकरंजी तर्फे विद्यमान शाखाधिकारी
गहाणखत लिहुन देणार : नर्मदा दत्तात्रय कुंभार रा. कबनूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6355-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नर्मदा दत्तात्रय कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
दत्तात्रय पांडूरंग कुंभार कर्जदार 3 (खाता क्रमांक :- ) ,
स्वप्निल दत्तात्रय कुंभार कर्जदार 2 (खाता क्रमांक :- ) ,
मंगेश दत्तात्रय कुंभार कर्जदार 1 (खाता क्रमांक :- ) ,