सातबारा Watch

← कबनूर

Ferfar #69485 · कबनूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
140
Talathi
किशोर-नामदेव-पाटील
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : कोहिनूर सहकारी बँक लि.इचलकरंजी लिहून घेणार : आयुब खुदबुद्दीन रमजान यांनी सर्व्हे क्रमांक : 140 तपशिल : दिनांक 26/05/2020 रोजी कोहिनूर सहकारी बँक लि, इचलकरंजी शाखा: इचलकरंजी चा अयुब खुदबुद्दीन रमजान यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 55290 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वर्ग 2 इचलकरंजी क्र.1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5942 दिनांक 03/09/2026 व कोहिनूर सहकारी बँक लि.इचलकरंजी यांचेकडील दिनांक 29/07/2026 रोजीचे पत्र दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.