सातबारा Watch

← कबनूर

Ferfar #69494 · कबनूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
76/पै
Talathi
किशोर-नामदेव-पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : दि इचलकरंजी मर्चंट्स को ऑप बँक लि. इचलकरंजी लिहून घेणार : कुमार पांडुरंग शिंत्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 76/पै तपशिल : दिनांक 07/10/2020 रोजी दि. इचलकरंजी मर्चंट्स को-ऑप. बँक लि. इचलकरंजी चा कुमार पांडुरंग शिंत्रे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 55870 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वर्ग 2 इचलकरंजी क्र.2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5197 दिनांक 04/08/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.