Ferfar #69495 · कबनूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1014/4
- Talathi
- किशोर-नामदेव-पाटील
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नांदणी सहकारी बँक लि.नांदणी, ता.शिरोळ शाखा रुकडी
गहाणखत लिहुन देणार : संतोष काकासो बनकर रा. कबनूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6408-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1014/4 क्षेत्र 0.0172 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष काकासो बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रकाश मारुती लोखंडे - सहकर्जदार नं.1 (खाता क्रमांक :- 29157) ,
पुजा लेडिज ब्युटी पार्लर प्रो.प्रा. जयश्री प्रकाश लोखंडे - कर्जदार (खाता क्रमांक :- 29157) ,