सातबारा Watch

← कबनूर

Ferfar #69502 · कबनूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
729/ब
Talathi
किशोर-नामदेव-पाटील
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री विठ्ठल रखुमाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इचलकरंजी गहाणखत लिहुन देणार : प्रशांत गजानन सुर्यवंशी ,सुशांत गजानन सुर्यवंशी रा. कबनूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6985-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 729/ब क्षेत्र 0.0084 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत गजानन सुर्यवंशी ,सुशांत गजानन सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : वैष्णवी संदिप सांळुखे -लिहून देणार सहकर्जदार (लग्नानंतरचे नांव वैष्णवी प्रशांत सुर्यवंशी) (खाता क्रमांक :- 31994) ,