सातबारा Watch

← कबनूर

Ferfar #69507 · कबनूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
609
Talathi
किशोर-नामदेव-पाटील
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया गहाणखत लिहुन देणार : अनिता राजेंद्रकुमार गंगवाल ,ममता राकेशकुमार गंगवाल रा. कबनूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7040-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19868000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 609 क्षेत्र 1.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता राजेंद्रकुमार गंगवाल ,ममता राकेशकुमार गंगवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19868000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : राजेंद्रकुमार लादुलाल गंगवाल उर्फ जैन (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : में गंगवाल एक्स्पोर्टस तर्फे प्रो प्रा राकेश लादुलाल जैन एच यु एफ तर्फे कर्ता श्री राकेशकुमार लादुलाल गंगवाल कर्जदार (खाता क्रमांक :- 11446) , में गंगवाल इंडस्ट्रीज तर्फे प्रो प्रा राजेंद्र लादुलाल जैन एच यु एफ तर्फे कर्ता श्री राजेंद्र लादुलाल गंगवाल कर्जदार (खाता क्रमांक :- 17582) , मे.अक्षय राजेंद्रकुमार गंगवाल तर्फे प्रो.अक्षय राजेंद्रकुमार गंगवाल (खाता क्रमांक :- ) ,