सातबारा Watch

← कबनूर

Ferfar #69533 · कबनूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
किशोर-नामदेव-पाटील
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- पिरगोंडा बाबगोंडा पाटील ,सुरज सुभाष पाटील, संगिता सुभाष पाटील तर्फे वटमुखत्यार सुरज सुभाष पाटील - - -रा. कबनूर(खाता क्रमांक31204) यांचे गट/सर्व्हे क्रमांक905/2/1/प्लॉ नं/5, बिगरशेती क्षेत्र 0.9260 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9260 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सोमनाथ रामचंद्र मांडवकर , (खाता क्रमांक :-32340)गट/सर्व्हे क्रमांक 905/2/1/प्लॉ नं/5 बिगरशेती क्षेत्र 0.9260 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7123 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 905/2/1/प्लॉ नं/5