Ferfar #69548 · कबनूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 908
- Talathi
- किशोर-नामदेव-पाटील
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : कबनूर विकास सेवा सोसा कबनूर, कबनूर
लिहुन देणार : उदय देवाप्पा पिंपळे रा. कबनूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 908 क्षेत्र 8.2300 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.