सातबारा Watch

← कबनूर

Ferfar #69552 · कबनूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
1014/4
Talathi
किशोर-नामदेव-पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इचलकरंजी लिहून घेणार : सतिश जालंदर चव्हाण, उमेश जालंदर चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 1014/4 तपशिल : दिनांक 07/10/2017 रोजी श्री. आर्य चाणक्य नागरी सह.पतसंस्था मर्या. इचलकरंजी चा सतिश जलंदर चव्हाण यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज.(51442) - 54437 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वर्ग 2 इचलकरंजी क्र.1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5505 दिनांक 19/08/2026 व श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इचलकरंजी यांचेकडील पत्र जावक क्र. 2026/67 दिनांक 06/06/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.