Ferfar #69553 · कबनूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1051
- Talathi
- किशोर-नामदेव-पाटील
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि.इचलकरंजी शाखा-कबनूर
लिहून घेणार : रविंद्र बाबासो पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 1051 तपशिल : प्रमाणे रविंद्र बाबासो पाटील यानी श्री आदिनाथ को ऑप बँक लि इचलकरंजी शाखा कबनुर यांच्या कडुन रक्कम रुपये 1100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 66908
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वर्ग 2 इचलकरंजी क्र.2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6275 दिनांक 08/10/2026 व श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि.इचलकरंजी शाखा-कबनूर यांचेकडील पत्र जा.क्र.20/10/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.