Ferfar #69554 · कबनूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किशोर-नामदेव-पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. शाखा इचलकरंजी
लिहून घेणार : मे.डी.एम.के.ट्रेडर्स तर्फे प्रोप्रा. नितीन दिनकर कोष्टी
यांनी सर्व्हे क्रमांक : 158/पै.... तपशिल : दिनांक 21/07/2016 रोजी डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.डोंबिवली शाखा इचल. चा किरण दिनकर कोष्टी ,नितीन दिनकर कोष्टी ,विद्या दिनकर कोष्टी ,शांता दिनकर कोष्टी , यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 63523
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वर्ग 2 इचलकरंजी क्र.2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6149 दिनांक 05/10/2026 व डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. शाखा इचलकरंजी यांचेकडील पत्र Ref.No.DNSB/ICHAL/L A/2026-27 दिनांक 05/10/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
158/पै....