सातबारा Watch

← कबनूर

Ferfar #69594 · कबनूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
731
Talathi
किशोर-नामदेव-पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : कोहिनूर सहकारी बँक लि.इचलकरंजी लिहून घेणार : जमीरअहमद मन्सुर फरास यांनी सर्व्हे क्रमांक : 731 तपशिल : दिनांक 08/10/2020 रोजी कोहिनूर सहकारी बँक लि, इचलकरंजी शाखा: इचलकरंजी चा जमीरअहमद मन्सुर फरास यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 56002 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वर्ग 2 इचलकरंजी क्र.1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6878 दिनांक 12/10/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.