सातबारा Watch

← कबनूर

Ferfar #69611 · कबनूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
701
Talathi
किशोर-नामदेव-पाटील
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 हिब्बानामा लिहुन देणार:- नसरिन अब्दुलवहाब खान रा. कबनूर(खाता क्रमांक23724) गट/सर्व्हे क्रमांक701, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी हिब्बानामा लिहुन घेणार:- कादिर मुणीर खान , (खाता क्रमांक :-32313)गट/सर्व्हे क्रमांक 701 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना नोटरी रजि. क्रमांक 9644 दिनांक 02/12/2024 प्रमाणे हिब्बानामा करून दिलेने वर्दी सोबत त्याची प्रत दिलेवरून व हिब्बानामा लिहून देणार यांनी समक्ष उपस्थित राहून जबाब लिहून दिलेने हिब्बानामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.