सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74153 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
613/2/अ/8
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : सन्मती सहकारी बँक लि इचलकरंजी, इचलकरंजी लिहून देणार : कर्जदार फजल महमद हसनमहमद खान सहकर्जदार हसनमहमद अब्दुलमजीद खान, हाजिरा हसनमहमद खान रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 3535 दिनांक 18/08/2018 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 613/2/अ/8 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सन्मती सहकारी बँक लि इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.