Ferfar #74154 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 461/1
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑप बँक लि पेठ वडगांव शाखा इचलकरंजी, इचलकरंजी
लिहून देणार : कर्जदार निकिता राहुल सावंत सहकर्जदार राहुल नारायण सावंत, नारायण बंडु सावंत रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 1849 दिनांक 19/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 461/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑप बँक लि पेठ वडगांव शाखा इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 21/09/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.