सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74161 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
428/2
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी लिहून घेणार : रेखा रमेश घाटगे, राहुल रमेश घाटगे यांनी सर्व्हे क्रमांक : 428/2 तपशिल : प्रमाणे रेखा रमेश घाटगे यानी कल्लाप्पांना आवाडे इचलकरंजी जनता सह बँक लि.इचल शाखा गावभाग तर्फे शाखाधिकारी यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 66181 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 1 यांचेकडील रिकन्व्हेयन्स रजिस्टर दस्त क्र 4319/2026 दिनांक 08/07/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.