सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74165 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री आदिनाथ को ऑप बँक लि इचलकरंजी शाखा मुख्य इचलकरंजी गहाणखत लिहुन देणार : सौरभ सदाशिव दरीबे रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6357-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/1 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ सदाशिव दरीबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सदाशिव महादेव दरीबे सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,