सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74173 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
652
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बॅंक लि.इचलकरंजी, शाखा - मेन इचलकरंजी गहाणखत लिहुन देणार : राहुल बाळासाहेब जाधव रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6380-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 652 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल बाळासाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे.नवलकिशोर मदनलाल खंडेलवाल प्रोप्रा. नवलकिशोर मदनलाल खंडेलवाल (खाता क्रमांक :- 36978) , आर जे कंन्स्ट्रक्शन्स प्रोप्रा राहुल बाळासाहेब जाधव (खाता क्रमांक :- 36978) ,