Ferfar #74178 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 621
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि व्यंकटेश्वरा सहकारी बँक लि., इचलकरंजी इंड. इस्टेट शाखा
गहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र रमेश नगारे ,यश मच्छिंद्र नगारे ,श्वेता मच्छिंद्र नगारे रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6412-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 621 क्षेत्र 0.0456 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र रमेश नगारे ,यश मच्छिंद्र नगारे ,श्वेता मच्छिंद्र नगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.