सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74179 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
621
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि व्यंकटेश्वरा सहकारी बँक लि., इचलकरंजी इंड. इस्टेट शाखा गहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र रमेश नगारे ,यश मच्छिंद्र नगारे ,श्वेता मच्छिंद्र नगारे रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6414-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 621 क्षेत्र 0.0456 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र रमेश नगारे ,यश मच्छिंद्र नगारे ,श्वेता मच्छिंद्र नगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.