Ferfar #74189 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 470/2/पैकी/2
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : बालाजी नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी
लिहून घेणार : अमर अनिल कदम, राजश्री अनिल कदम, विशाल अनिल कदम
यांनी सर्व्हे क्रमांक : 470/2/पैकी/2 तपशिल : दिनांक 20/06/2016 रोजी बालाजी ना सह पत संस्था मर्या इचलकरंजी चा अमर अनिल कदम यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 55021
दिनांक 18/06/2016 रोजी श्री बालाजी ना सह पत संस्था मर्या इचल चा अमर अनिल कदम यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 56592
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक वर्ग 2 इचलकरंजी क्र 1 यांचेकडील रिकन्व्हेयन्स रजिस्टर दस्त क्र 4145/2024 दिनांक 24/09/2024 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.