Ferfar #74209 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहून देणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा गांवभाग इचलकरंजी
लिहून घेणार : इम्रान आप्पासो मुल्ला ,इरफान आप्पासो मुल्ला
यांनी सर्व्हे क्रमांक : 8/1 तपशिल : प्रमाणे इम्रान आप्पासो मुल्ला ,इरफान आप्पासो मुल्ला यानी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. इचलकरंजी तर्फे अधिकारी शाखा गांवभाग - इचलकरंजी यांच्या कडुन रक्कम रुपये 568000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 66246
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 1 यांचेकडील रिकन्व्हेयन्स रजिस्टर दस्त क्र 6428/2026 दिनांक 23/09/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.