सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74210 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
249/4
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : श्री आदिनाथ को ऑप बँक लि इचलकरंजी शाखा कबनूर लिहून घेणार : संजय वसंत परीट यांनी सर्व्हे क्रमांक : 249/4 तपशिल : प्रमाणे संजय वसंत परीट यानी श्री आदिनाथ को ऑप बँक लि 7/ 23 24 अडत पेठ इचलकरंजी तर्फे चेअरमन - यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 59134 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 2 यांचेकडील रिकन्व्हेयन्स रजिस्टर दस्त क्र 6505/2026 दिनांक 21/10/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.