सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74220 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
429/क
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि शाखा इचलकरंजी तर्फे ऑफिसर सूरज राजेंद्र पाटील गहाणखत लिहुन देणार : बजरंग राजाराम जामदार रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6627-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 429/क क्षेत्र 0.0078 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बजरंग राजाराम जामदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सावित्री बजरंग जामदार - कर्जदार (खाता क्रमांक :- 33841) , अमोल बजरंग जामदार - कर्जदार (खाता क्रमांक :- 33841) ,