Ferfar #74225 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 649/14/अ/9
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी
गहाणखत लिहुन देणार : सदानंद नरसय्या कोमटी रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7280-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 649/14/अ/9 क्षेत्र 0.0060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदानंद नरसय्या कोमटी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुजाता सदानंद कोमटी - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 40151) ,