सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74228 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
503/1, 503/3
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत इचलकरंजी गहाणखत लिहुन देणार : जयश्री सतिश मगदुम रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6679-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 503/1, 503/3 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री सतिश मगदुम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.