सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74233 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
514/16/ते/17
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा - इचलकरंजी गहाणखत लिहुन देणार : तानाजी संतू तेलवेकर ,प्रज्ञा तानाजी तेलवेकर रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6693-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 514/16/ते/17 क्षेत्र 0.0128 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी संतू तेलवेकर ,प्रज्ञा तानाजी तेलवेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : आशिष टेक्सटाईल प्रोप्रा. उषा संजय महाडीक - मॉग्रेजर (खाता क्रमांक :- 29832) ,