Ferfar #74239 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 571/अ/1/अ/1/2/पै/31
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्मॉल बिझनेस फिनक्रेडिट इंडिया लिमिटेड शाखा कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : सुहास विष्णू म्हेतर रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7341-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 571/अ/1/अ/1/2/पै/31 क्षेत्र 0.0034 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुहास विष्णू म्हेतर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सोनम सुहास म्हेतर- सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,