सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74250 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
683/ब
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी लिहून घेणार : अरुण आण्णासाहेब मनोळे , अमरसिंह आण्णासाहेब मनोळे यांनी सर्व्हे क्रमांक : 683/ब तपशिल : अरुण आण्णासाहेब मनोळे यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे इचल जनता सह बँक ली इचल यांचा र रु 1500000/- रु बोजा नोंद - 49916 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 2 यांचेकडील रिकन्व्हेयन्स रजिस्टर दस्त क्र 6305/2026 दिनांक 09/10/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.