सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74251 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
544/2/2/ब/पैकी
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी लिहून घेणार : रामचंद्र कल्लाप्पा चिखलकर, संदिप रामचंद्र चिखलकर यांनी सर्व्हे क्रमांक : 544/2/2/ब/पैकी तपशिल : दिनांक 25/05/2021 रोजी श्री आर्य चाणक्य ना सह पत संस्था मर्या चा रामचंद्र कल्लाप्पा चिखलकर यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 66284 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 2 यांचेकडील रिकन्व्हेयन्स रजिस्टर दस्त क्र 6239/2026 दिनांक 07/10/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.