Ferfar #74257 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 683/1
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जी पी पारसिक सहकारी बँक लि शाखा इचलकरंजी करीता ऑफीसर श्री विनय विश्राम हरोलीकर
गहाणखत लिहुन देणार : निलेश दादासो बागणे रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6772-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 683/1 क्षेत्र 0.0222 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश दादासो बागणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पुजा निलेश बागणे कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,