Ferfar #74262 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 452/18/2
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लि.
गहाणखत लिहुन देणार : शिवानंद दुंडाप्पा गवळी रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7403-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1514844.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 452/18/2 क्षेत्र 0.0070 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवानंद दुंडाप्पा गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1514844.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
स्वाती शिवानंद गवळी - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 6736) ,