Ferfar #74273 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
इचलकरंजी येथील रि.स.नं. 28/1 एकूण क्षेत्र हे.9.78 आर पो.ख.क्षेत्र हे. 0.11.00 आर या क्षेत्रापैकी १/४ हिश्याचे क्षेत्रास मा.सिव्हील जज्ज सि.डी. कोल्हापूर यांचे न्यायालयातील स्पे.दिवाणी मुकदमा नंबर 48/1965 अंतर्गत आदेश पारित केलेल्या हुकुमनाम्यास अनुसरून सदर दाव्यातील प्रतिवादी नं. 6 ते 8 अनुक्रमे श्री.श्रीपाद माधव दाते, नारायण माधव दाते व विष्णू माधव दाते यांचे सामाईक हिस्सेस एकूण क्षेत्राच्या १/४ हिश्याचे क्षेत्रास नाव नोंद होणेकामी प्रतिवादी यांचे वारस श्री.मिलिंद श्रीपाद दाते वगैरे यांनी मा.अपर तहसिलदार इचलकरंजी यांचे कार्यालयात दि.14/10/2026 रोजी दाखल केलेल्या अर्जास अनुसरून ग्राम महसूल अधिकारी, इचलकरंजी यांना अपर तहसिलदार कार्यालय इचलकरंजी यांचेकडून प्राप्त झालेल्या पत्र क्र.हक्कनोंद/कावि/1486/2026 दि.22/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 149 व 150 चे तरतुदीस अनुसरून कार्यवाही करणेबाबत प्राप्त झालेल्या पत्रास अनुसरून रि.स.नं. 28/1 एकूण क्षेत्र हे.9.78 आर बाबत मा.सिव्हील जज्ज सि.डी. कोल्हापूर यांचे न्यायालयातील स्पे.दिवाणी मुकदमा नंबर 48/1965 अंतर्गत आदेश पारित केलेल्या हुकुमनाम्यास अनुसरून सदर हुकुमनाम्यानुसार वादी क्र.1 ते 4 अनुक्रमे गणेश शंकर दाते, यशवंत उर्फ प्रकाश गणेश दाते, श्रीकांत गणेश दाते, विठ्ठल शंकर दाते यांना सामाईक हिश्यात एकूण क्षेत्राच्या एक चतुर्थांश हिस्सा याचे क्षेत्र 2.44.50 हे.आर.चौ.मी. प्रतिवादी क्र.1 ते 5 अनुक्रमे श्री.गोविंद बाळकृष्ण दाते, वामन बाळकृष्ण दाते, चिंतामणी बाळकृष्ण दाते, व्यंकटेश बाळकृष्ण दाते, प्रभाकर बाळकृष्ण दाते यांना सामाईक हिश्यात एकूण क्षेत्राच्या एक चतुर्थांश हिस्सा याचे क्षेत्र 2.44.50 हे.आर.चौ.मी. प्रतिवादी क्र.6 ते 8 अनुक्रमे श्री.श्रीपाद माधव दाते, नारायण माधव दाते व विष्णू माधव दाते यांना सामाईक हिश्यात एकूण क्षेत्राच्या एक चतुर्थांश हिस्सा याचे क्षेत्र 2.44.50 हे.आर.चौ.मी. व प्रतिवादी क्र.9 ते 11 अनुक्रमे श्रीमती लक्ष्मीबाई सदाशिव दाते, सत्यभामाबाई वामनराव फाटक, रुक्मिणीबाई कृष्णराव कराडकर यांना सामाईक हिश्यात एकूण क्षेत्राच्या एक चतुर्थांश हिस्सा याचे क्षेत्र 2.44.50 हे.आर.चौ.मी. याप्रमाणे क्षेत्र वाटप होणेबाबत हुकूमनामा पारित केलेला आहे. यापैकी प्रतिवादी क्र.6 ते 8 अनुक्रमे श्री.श्रीपाद माधव दाते, नारायण माधव दाते व विष्णू माधव दाते यांचे वारस श्री.मिलिंद श्रीपाद दाते वगैरे यांनी प्रतिवादी क्र.6 ते 8 अनुक्रमे श्री.श्रीपाद माधव दाते, नारायण माधव दाते व विष्णू माधव दाते यांना सामाईक हिश्यात एकूण क्षेत्राच्या एक चतुर्थांश हिस्सा याचे क्षेत्र 2.44.50 हे.आर.चौ.मी. ७/१२ पत्रकी नोंद होनेकामी अर्ज दाखल केलेला असून त्यासोबत श्री.मिलिंद श्रीपाद दाते यांनी सदर हुकुमनाम्याबाबत कोणत्याही वरिष्ठ कोर्टात दावा दाखल झालेला नाही किंवा मनाई हुकुम प्राप्त झालेला नाही याबाबतचे प्रतिज्ञापत्र तसेच सदर गटातील इतर हक्कात जमिनीचे कुळ म्हणून नोंद असणारे लक्ष्मी नारायण पाटील यांचे वारस श्री.आण्णा नारायण पाटील व श्री.अतुल पांडुरंग पाटील यांनी जमिनीच्या मूळ मालकांची नावे ७/१२ पत्रकी हुकुमनाम्यानुसार नोंद होणेस आमचे कसलीही तक्रार अथवा हरकत नसलेबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तथापि रि.स.नं. 28/1 एकूण क्षेत्र हे.9.78 आर चा सध्याचा ७/१२ उतारा पाहता या क्षेत्रापैकी 2.02.00 हे.आर.चौ.मी. इतके क्षेत्र मा.जिल्हाधिकारी व उपसंचालक प्रकल्प पुनर्वसन (जमीन) कोल्हापूर यांचे नावे नोंद झाले आहे. सबब पुनर्वसनास प्राप्त झालेल्या जमिनीचा एक चतुर्थांश हिस्सा याचे क्षेत्र 0.50.50 हे.आर.चौ.मी. हे क्षेत्र प्रतिवादी क्र.6 ते 8 यांना हुकुमनाम्यानुसार प्राप्त होणाऱ्या एकूण क्षेत्रामधून वजा जाता येणारे क्षेत्र 1.94.00 हे.आर.चौ.मी. इतके क्षेत्र प्रतिवादी क्र.6 ते 8 अनुक्रमे श्री.श्रीपाद माधव दाते, नारायण माधव दाते व विष्णू माधव दाते यांना सामाईक हिश्यात नोंद करणेकामी मा.सिव्हील जज्ज सि.डी. कोल्हापूर यांचे न्यायालयातील स्पे.दिवाणी मुकदमा नंबर 48/1965 अंतर्गत आदेश पारित केलेल्या हुकुमनाम्यास अनुसरून व अपर तहसिलदार कार्यालय इचलकरंजी यांचेकडून प्राप्त झालेल्या पत्र क्र.हक्कनोंद/कावि/1486/2026 दि.22/10/2026 अन्वये फेरफार नोंद केली असे.