सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74276 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
482/35
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बेंक ऑफ इंडिया, शाखा- आरएलएमएस कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : सुनिता मनमोहन शर्मा रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6836-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 482/35 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता मनमोहन शर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रथमेश मनमोहन शर्मा (खाता क्रमांक :- 27300) ,