सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74278 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
439
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्रीमंत नारायणराव आबासाहेब घोरपडे शेतकरी विकास सेवा संस्था मर्या इचलकरंजी लिहून घेणार : शिवाजी बाळु हजारे यांनी सर्व्हे क्रमांक : 439 तपशिल : शिवाजी बाळू हजारे यांनी वी का शे सह सेवा सोसा लि इचल यंचा र रू 50000/- व 50000/- कर्ज बोजा नोंद - 48253 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा क्र 21/2026 दिनांक 31/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.