सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74279 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
6/8
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे शेतकरी विकास सेवा संस्था मर्या इचलकरंजी लिहून घेणार : प्रविण बाबासो चौगुले यांनी प्रदीप बाबत विकास से.सोसा.इचल र रु २००००० - 607 डी बोजा प्रदीप चौगुले यांनी वी का शे सह सोसा ली इचल यांचा र रु २००००० चा बोजा नोंद - 48253 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा क्र 20/2026 दिनांक 29/06/2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.