Ferfar #39947 · शहापूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 890
- Talathi
- संदेश वसंत तिवडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एक्वीटस स्माॅल फायनान्स बँक लि.,शाखा-सांगली
गहाणखत लिहुन देणार : विलास बाजीराव चौगुले रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6168-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 701000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 890 क्षेत्र 0.0092 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास बाजीराव चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 701000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लता विलास चौगुले-सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
रोहित विलास चौगुले-कर्जदार (खाता क्रमांक :- 292159) ,