सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #39948 · शहापूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
745/प्लॉट
Talathi
संदेश वसंत तिवडे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.शाखा इचलकरंजी तर्फे अधिकारी गणेश दिलीप एकुंडे गहाणखत लिहुन देणार : पुरुषोतम मदनलाल बोहरा रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6163-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 745/प्लॉट नं/11/12/13 क्षेत्र 18.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोतम मदनलाल बोहरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 745/प्लॉट नं/11/12/13