सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #39951 · शहापूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
संदेश वसंत तिवडे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आरबीएल बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : भारत बबन कुंभार ,रतन बबन कुंभार रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6695-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305 क्षेत्र 0.0047 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत बबन कुंभार ,रतन बबन कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.