सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #39967 · शहापूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
287/1
Talathi
संदेश वसंत तिवडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा इंड इस्टेट इचलकरंजी लिहून देणार : कर्जदार अर्चना विशाल बम्मनावर सहकर्जदार विशाल शांतीनाथ बम्मनावर रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5257 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4050000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा इंड इस्टेट इचलकरंजी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4050000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मान्यता देणार : विष्णूपंत गोपाळराव घाटगे