सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #39974 · शहापूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
240/प्लॉट
Talathi
संदेश वसंत तिवडे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अमन सहकारी बँक लि.इचलकरंजी गहाणखत लिहुन देणार : मुक्तार दस्तगीर मोमीन रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6906-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/प्लॉट नं/2 क्षेत्र 3.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुक्तार दस्तगीर मोमीन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : साजिद मुक्तार मोमीन – मान्यता देणार व सहकर्जदार (खाता क्रमांक :- 291067) , समीर मुक्तार मोमीन-मान्यता देणार-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 291067) , 240/प्लॉट नं/2