Ferfar #40002 · शहापूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 905
- Talathi
- संदेश वसंत तिवडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा इचलकरंजी
गहाणखत लिहुन देणार : शहाजी दादू वाठारकर रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7145-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 905 क्षेत्र 3.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहाजी दादू वाठारकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे. सावीत्री ओव्हरसीज प्रोप्रा. शहाजी दादू वठारकर कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,